महाराष्ट्रातील या लाडक्या चित्रपट कलाकार,दिग्दर्शक,निर्माता यांनी महाव्हॉइस न्यूज च्या तिसऱ्या वर्धापनदिनी शुभेच्छांचा केलाय वर्षाव…

महाव्हाईस न्यूज ला ३० जून ला 3 वर्ष पूर्ण झालीत ही तीन वर्ष अनेक आव्हानांनी भरलेली अन भारलेली होती. मात्र, आपलं प्रेम आणि पाठबळानं हा प्रवास अधिक सुखकर झाला. या तीन वर्षात भारतासह जगातील 49 देशात ‘महाव्हाईस’ पोहचले आणि अजूनही घोडदौड सुरूच आहे.यात आपली मोलाची शुभेच्छांची भर आमच्या सपूर्ण टीम ला पाठबळ मिळालंय…

आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने प्रसिद्ध अभिनेते,दिग्दर्शक,निर्माता श्री.विजयजी पाटकर सर,प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर,प्रसिद्ध विनोदी अभिनेते विजय कदम, दुनियादारी फ्रेम अभिनेते राजेश जाधव,प्रसिद्ध अभिनेते कमलेश सावंत,प्रसिद्ध अभिनेता मानमित पेम,प्रसिद्ध मराठी-हिंदी अभिनेत्री हर्षा गुप्ते मॅडम,

सिने- नाट्य- मालिका अभिनेता वरद विजय चव्हाण,सिने अभिनेत्री मृणालिनी जांभळे,लेखक-दिग्दर्शक-अभिनेता श्री प्रफुल्लचंद्र दिघे सर,*प्रसिद्ध असलेल्या ऑल द बेस्ट या गाजलेल्या नाटकाचे प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माते देवेंद्र पेम आपले सर्वांचे आभार धन्यवाद…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here