पिंपळोद येथील संत परशराम महाराज मंदिरामध्ये सत्तर हजाराची चोरी…

पिंपळोद

दि, 17 रोजी सकाळी 4,45 च्या दरम्यान मंदिरातील पुजारी उठला असता त्याला चोरी झाल्याची माहिती बापू देशमुख व लोकांना दिली ,नंतर बापू देशमुख यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन परशराम महाराज मंदिरातील चांदीच्या सव्वा किलो च्या पादुका व दान पेटी तिल पैसे 4,45 वाजता चोरी झाल्याचे मजले व मंदिरातील आवारात मटण टाकून कुत्र्यांना बेशुद्ध करण्यात आले व गेटचे कुलूप तोडून आत शिरून चोरी करण्यात आली

या मंदिराच्या शेजारी महाराष्ट्र बॅक सुद्धा आहे अशी माहिती मिळताच येउदा पोलीस स्टेशनचे ठाणेदार पावरा साहेब, संजय रायबोले, जाधव साहेब ,मुंडे साहेब व स्थानिक गुन्हे शाखेची टीम घटनास्थळी दाखल होऊन पुढील तपास चालू आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here