नागझरी नदीवरील रपटा खचल्याने वरुड वडनेर गावचा संपर्क तुटला, बा़धकाम विभागाचे दुर्लक्ष…

तेल्हारा – चेतन दही सह गोकुळ हिंगणकर

तेल्हारा तालुक्यातील वरुड ते उकळी बाजार ला जोडला जाणारा नागझरी नदीवरील रपटा खचल्याने वरुड वडनेर गावचा संपर्क तुटला असुन संमधीत विभागाने याकडे लक्ष देवुन रपटा दुरुस्त करण्याची मागणी होत आहे या रपट्यावरुन जाणे येणे करणे कठीन झाले असुन नागरीकांना व विद्यार्थ्यांना तसेच वृद्ध व्यक्तींना या रपट्यावरुन जाणे येणे करणे खुप कठीन झाले असुन या रपट्यावरुन वरुड वडनेर येथिल शेतकऱ्यांना आपल्या मालाची तसेच जिवनाआवश्यक वस्तुच्या मालाची ने आन करण्यासाठी हा एकच रस्ता आहे.

त्यामुळे हा रपटा लवकर दुरुस्त करण्यात यावा मागील दोन तिन वर्षापुर्वी पासुन रपटा खचला असुन या वर्षी आलेला पुरामुळे मोठा खड्डा पडला आहे याकडे संमधीत विभागाने लक्ष देवुन रपटा दुरुस्त करावा अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here