मदनुर येथील जुना बस स्टॉन्ड येथे टि आर एस पार्टीच्या वतीने भारताचे पंतप्रधानमंत्री यांचे चित्रपटास पेटवून दिले…

मदनुर – दंतुलवार सोपान मरखेलकर

तेलंगाणा प्रदेशातील कामारेड्डी जिल्ह्यातील मदनुर मंडल यथिल जुना बस स्टॉन्ड च्या समोर भारताचे पंतप्रधान मंत्री नरेंद्र मोदी ने आंध्र -तेलगांणा यांचे विभाजन बरोबर झाले नसल्याचे भाष्य केल्या बद्दल त्यांचे चित्रपटास आज सकाळी 11.30 वाजता मदनुर मंडल परिसरातील सर्व टि आर एस पक्षाचे नेते व कार्यकर्ते भारी संख्या मध्ये उपस्थित होते,

या वेळी भारत देशाचे पतंप्रधानमंत्री नरेंद्र मोदी च्या विरोध नारे – बाजी करत आणि काळे झेन्डे दाखवत त्यांच्या चित्रपटास जाळण्यात आले यावेळी टि आर एस पार्टीचे नेते आणि कार्यकर्ते भारी संख्या मध्ये उपस्थित मध्ये आप – आपले विचार प्रकट करते निशेध व्यक्त करत . भारताचे पंतप्रधानमंत्री यांचे असे भाष्य केलेच्या विरोध व नाराजी व्यक्त करत त्यांचे पुतळ्याचे दहण करण्यात आले यावेळी प्रत्येक तेलगांणा प्रदेशातील प्रत्येक जिल्हा व डिव्हीजन व प्रत्येक मंडल स्थरावर हे दहन कार्यक्रम करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here