“कळले नाते खरे” हे गीत Zee Music वर १६ सप्टेंबर ला होणार रिलीज…

“कळले नाते खरे” हे गीत झी मुझीक कंपनीला 16 सप्टेंबर ला रिलीज होत आहे.या गीताचे दिग्दर्शक कैलाश मेधाणे यामध्ये मुख्य भुमिकेत निकिता पिंगळ व किशोर शिंदे या गीताचे लेखण गायन व संगीत वसंत हंडीबाग यांनी केले आहे तसेच या गीताचे

निर्माते: वंसत हंडीबाग
सिनेमेटोग्राफर : विनायक जंगम
मेकपआर्टिष्ट : संदीप रायकर
आर्ट दिग्दर्शक : गजानन तांबे
पोस्ट प्रोडक्शन : द ऑसम स्टुडीओ
प्रोडक्शन टीम : रितीक कोस्टी आदित्य जंगम यांनी सांभाळले आहे. 16 सप्टेंबर ला Zee Music मराठी कंपनीला हे गीत रिलीज होत आहे.
या गाण्याचे दिग्दर्शक : कैलाश मेधाणे यांनी आत्तापर्यंत चित्रपट सृष्टित अनेक मराठी हिंदी सुपहीट गीत, चित्रपट केले आहेत. कोरोनाच्या काळात त्यांचे सर्वात सुपरहीट झालेले गीत “जा लढवाया तु मावळ्या” हे गीत अख्या महाराष्ट्रात सुपरहीट झाले होते. हे गीत T Series या कंपनीने रिलीज केले होते. तसेच हे गीत अनेक न्युज चॅनेल नी आपल्या माध्यमातून दाखवले होते.

तसेच अनेक न्युज पेपर मधुन या गीता बद्दल च्या बातम्या छापून आले होते. संपूर्ण महाराष्ट्रात या गीताचे कौतुक केले जात होते. तसेच त्यांचे “फक्त तु” हे गीत सुध्दा झी म्युझीक कंपनीने रिलिज कले आहे. ( पंढरीच्या दारी गर्जला मृंदुंग, गण गण गणात बोते, बाप्पा मोरया रे, महादेव पार्वतिचा गणपती, गणनायक सिद्धी विनायक ) असे अनेक गीत सुमीत म्युझीक, कुनाल म्युझीक या कंपन्यांनी रिलीज केले आहेत. 9X झकास, संगीत मराठी, मायबोली या सारख्या अनेक TVचॅनेलला सुपहीट झाले आहेत.

दिग्दर्शक कैलाश मेधाणे हे एक खुप हुशार मनमिळाऊ असे व्यक्तिमत्व आहेत.लवकरच त्यांचे आपल्याला मराठी चिञपट सुध्दा बघायला मिळतील.काही चिञपटांवर लवकरच त्यांच काम चालु आहे.येणार्‍या भविष्यात कैलाश मेधाणे हे नाव एक चांगला दिग्दर्शक चांगले व्यक्तिमत्व म्हणुन आपल्या सर्वांच्या मनात घर करुन जाईल यात काही शंकाच नाही…धन्यवाद..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here