अमरावती । अचलपूर परतवाडा येथील परिस्थिती नियंत्रणात…अविनाश बारगड

अमरावती – त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ अमरावती शहरात हिंसाचार झाला..भाजप महिला जिल्ह्याध्यक्ष निवेदिता चौधरी यांनी ग्रामीण परिसर बंदच आव्हाहन केलं होतं..

ग्रामीण भागातील परिस्थिती नियंत्रणात राहावी या करिता परतवाडा अचलपूर,मोर्शी परिसरात मध्यरात्रीपासून संचार बंदी लागू करण्यात आली आहे.

ज्या लोकांमुळे परिस्थिती बिघडू शकते अश्या लोकांचा शोध पोलिसांनी घेऊन त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यात आले आहे. सद्या अमरावती जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात आहे..पोलिसांचं अथक मुख्य ठिकाणी तैनात असल्याची माहिती अमरावतीचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगड यांनी दिली आहे.

अविनाश बारगड, पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here