सोशल मीडियावर कारण सांगून घेतला गळफास…कृषी अधिकाऱ्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप…

नागपूर – शरद नागदेवे

कुषी अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून कुही येथे युवकानी घरात फाशी लावून आत्महत्या केल्याचा आरोप करुण पोलीस स्टेशन मध्ये गुरवारी हंगामा केला.शुक्रवारी पोलीस स्टेशन मध्ये युवकाचा शव ठेऊन पोलीस स्टेशन ला घेराव करून कुषी अधिकाऱ्यावर कारवाईची करण्याची मागणी केली.माहीतीनुसार कूही येथील प्रभाग क्र.७ येथील रहिवासी पंकज रविंद्र बावणकुळे (१९)आहे.तो खाजगी गाडी चालवत होता.

४ दिवसा आधी पंकजची चार चाकी वाहण तहसील कुषी अधिकारी प्रदीप पोटदुखेच्या कार ला टकरावली होती.पंकजच्या वडिलांनी कुही पोलीस स्टेशन मध्ये केलेल्या तक्रारीनुसार जेव्हापासून दुर्घटना घडल्यानंतर पंकज मानसिक तणावाखाली होता.दुर्घटनेनंतर पंकजची चार चाकी वाहण कुही पोलीस स्टेशन मध्ये धोक्यानी जमा करण्यात आली.कुषी अधिकारी पंकजला ४० हजार नुकसान भरपाई मागत होता.

पंकजचीआर्थीक परिस्थिती बरी नसल्याने पंकज नी हा आत्मघातकी पाऊल उचलून घटनेच्या दिवशी सायंकाळी जवळपास ६ वाजता घरी कोणी नव्हते तेव्हा गळफास लावला पंकजचा वडिलांनी कुषी अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली.उल्लेखनिय आहे की पंकजने आत्महत्याकेल्यानंतर काही वेळाने सोशल मीडियावर अापल्या मुत्युचा स्टेटस ठेवला यानंतर आपला मोबाईल बंद केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here