Wednesday, February 21, 2024
Homeराज्यएकोडी बुथ सिमितीची बैठक माजी आमदार राजेंद्रजी जैन यांच्या उपस्थितित संपन्न…

एकोडी बुथ सिमितीची बैठक माजी आमदार राजेंद्रजी जैन यांच्या उपस्थितित संपन्न…

Share

गोंदिया – राजेशकुमार तायवाडे

राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाची एकोडी बुथ सिमितीची बैठक राजेशजी कटरे यांच्या घरी आयोजित करण्यात आलेली होती. या बैठकीला प्रमुख्याने उपस्थित माजी आमदार राजेंद्रजी जैन यांच्या उपस्थितित संपन्न झाली.

या बैठकीत पक्ष संघटन व बुथ संघटनावर चर्चा करण्यात आली तसेच खासदार प्रफुलभाई पटेलांनी केलेल्या विकासात्मक कामांवर सुद्धा चर्चा करण्यात आली. या बैठकीला अखिलेश सेठ, राजेश कटरे, अश्विनी पटले, हितेश फताये,रघुविरसिंग उईके, पुरुषोत्तम भदाडे, रविकुमार पटले, रंजित टेंभरे, हिरा तुमडाम, नामदेव बेहार, राजेंद्र सोनेवाने, मोहन चौधरी,

बाबुलाल चौधरी, दिपक रिणायत, शुभम बोदेले, हरिणखेडे बाई, शांताबाई पारधी,हरिणखेडे बाई, देवलाल टेंभरे, मेघलाल शरणागत,लंकेश पटले, नागभीरे, गोविन्द लिचडे, संजय बावनकर, भरत परिहार, सुरेश बाळने,संजू चौधरी, नौशाद शेख, शैलेश शहारे, छत्रपाल वासनिक, बादल भोयर, लोकेश नागभीरे, मनोज वडिचार, राजु अंबुल, शोविंद बिसेन आरिफ़ पठान व राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष मिडिया प्रमुख गोंदिया तिरोडा विधानसभा क्षेत्र राजेशकुमार तायवाडे पत्रकार उपस्थित होते.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: