पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड कर्नल श्रीकांत पुरोहित हाच :- कॉग्रेस अल्पसंख्यांक सेल माजी प्रवक्ता संतोष पाटील…

सांगली – ज्योती मोरे

दोन हजार एकोणीस साली झालेला पुलवामा दहशतवादी हल्ला हा भारतीय दहशतवाद्यांनीच केला असून याचे मास्टर माईंड हे कर्नल श्रीकांत पुरोहितच आहेत.देशात काहीतरी वेगळं केल्यानंतरच आपल्याला निवडणूका जिंकता येतील या उद्देशानेच भाजपच्या नेत्यांनी हा कट रचला असल्याचा आरोप, सांगलीतील कॉंग्रेस अल्पसंख्याक सेलचे माजी प्रवक्ता संतोष पाटील यांनी केला आहे.

माजी प्रवक्ता संतोष पाटील

यात वापरण्यात आलेली आरडीएक्स स्फोटके ही ॲमेझॉन वरून मागवली गेली नसून, ती दहशतवाद्यांकडून जप्त करण्यात आलेल्या आरडीएक्स पैकीच होती याचे पुरावे उपलब्ध झाल्याचेही संतोष पाटील यांनी म्हटलंय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here