महाराष्ट्र बंद…उंद्री शहरात प्रचंड प्रतिसाद, हरा तील महाविकास आघाडी चे नेते एकत्र…

अभिमान सिरसाट

उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे शेतकऱ्यांला ठार मारणाऱ्या भाजपा मंत्र्यांच्या मुलांच्या विरोधात तसेस भाजपच्या विरोधात राज्यातील महाविकासआघाडी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब उपमुख्यमंत्री अजित पवार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले प्रहार जनशक्ती पक्षाचे पक्षप्रमुख राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू तसेस इतरांनी महाराष्ट्र बंद पुकारले होते.

महाराष्ट्र बंदला उंद्री शहरातील महाविकास आघाडीतील नेत्यांनी कार्यकर्त्यांनी १००% बंद पाळत बंद मध्ये सहभागी झाले यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी (अनुसूचित जमातीचे) प्रदेश संयोजक भाई प्रदीप अंभोरे राष्ट्रीय युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोज लाहुडकार राष्ट्रीय काँग्रेसचे रफिक शेख राष्ट्रवादी काँग्रेसचे (अल्पसंख्याक) तालुकाध्यक्ष रफिक भाई प्रहार जनशक्ती पक्षाचे अंबादास गावंडे राष्ट्रवादी काँग्रेसचे उप तालुकाध्यक्ष राजू झिने,

राष्ट्रीय युवक काँग्रेसचे तालुका सचिव इलियास शेख शिवसेना उपतालुका प्रमुख संतोष ओवाळकर युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सौंराब सय्यद राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख बिस्मिल्ला काँग्रेसचे किसान सेल चे शिरसागर महाराज युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शुभम पाटील किनी सवडत शाखा अध्यक्ष ओम हेलगे राष्ट्रीय युवक काँग्रेसचे शहर कोषाध्यक्ष वशिम खान राष्ट्रीय काँग्रेसचे बुलढाणा जिल्हा सोशल मीडिया सरचिटणीस इशराक सौदागर तसेस महाविकास आघाडीचे सर्व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here