विकृतीचा कळस…अवैध संबंध असल्याचा संशयावरून पतीने पत्नी सोबत ‘हे’ कृत्य केले…

न्यूज डेस्क :- उत्तर प्रदेशमधील रामपूरमध्ये एका व्यक्तीने आपल्या पत्नीबरोबर अतिशय घृणास्पद कृत्य केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने आपल्या पत्नीवर संशय व्यक्त केला की तिचा दुसर्‍या पुरुषाशी अवैध संबंध आहे आणि या संशयाच्या आधारे त्याने अशी कृती केली

की ज्याची कल्पना कोणीही करू शकत नाही. आरोपीने पत्नीचे गुप्तांग टाके देऊन शिवून टाकले आणि मग तो फरार झाला.

दोन वर्षांपूर्वी लग्न झाले
प्रकरण रामपूरच्या मिलाक कोतवाली परिसरातील आहे. वृत्तानुसार, आरोपी व्यक्तीचे दोनच वर्षांपूर्वी लग्न झाले होते आणि तेव्हापासून तो आपल्या पत्नीबरोबर विचित्र वागायचा. मजूर असलेल्या या माणसाला आपल्या पत्नीवर अनेकदा शंका होती, यामुळे दोघांमध्ये भांडण होते. आरोपी आपल्या पत्नीचा फोन वारंवार तपासायचा तसेच तिला कोणाशीही बोलू देत नव्हता.

एके दिवशी पतीला संशय आला की पत्नीने दुसर्‍या कोणाबरोबर शारीरिक संबंध ठेवले आहेत, त्यानंतर त्याने पत्नीला मारहाण केली आणि बंद खोलीत पलंगावर तिचे हात पाय बांधले. एवढेच नाही तर त्याने पत्नीच्या तोंडात एक कापड घातला जेणेकरून ती ओरडू शकणार नाही अन तिचा आवाज बाहेर जाणार नाही.नवऱ्याच्या या कृत्यामुळे बायकोला त्रास झाला परंतु तरीही तीने सहन केले

इलेक्ट्रिक वायरच्या तारेने दिले गुप्तांगाला टाके
आरोपीने हात पाय बांधून आरोपीने विद्युत वायर बाहेर काढून सोलून काढली आणि तांब्याच्या तारेने पत्नीच्या खासगी भागाला आतून टाके दिले. यादरम्यान, पत्नी वेदनांनी विव्हळली, हे कृत्य केल्यावर आरोपी पतीने पत्नीचे हात पाय सोडल्यानंतर पळ काढला.सध्या आरोपीला अटक करुन तुरूंगात पाठविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here