बिलोलीतील “युद्ध कोरोनाशी” या ग्रुपचा कोविड-१९ चा योद्धा म्हणून सन्मान…

बिलोली
रत्नाकर जाधव

बिलोली येथील युवकांनी कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉक डाऊनच्या काळात व्हाट्सएपचा ” युद्ध कोरोनाशी ” हा ग्रुप तयार करून कोरोना विषयी जनजागृती

व विविध सामाजिक कार्य केले.यात हातावर पोट असणाऱ्या मजुरांची जेवण्याची व्यवस्था, रक्तदान शिबीर या व्यतिरिक्त अन्य सामाजिक कार्य केले.

या कार्याची दखल घेऊन झी २४ न्यूज लाईव्ह या यु ट्यूब चॅनलने ग्रुपच्या इंद्रजित तुडमे,मारोती भालेराव व सय्यद रियाज

या शिलेदारांचा कोविड-१९ चा योद्धा म्हणून मानचिन्ह देऊन गौरव केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here