Exclusive | यवतमाळ | ज्या ठिकाणी वाघाची संख्या जास्त आहे तेथील वाघ हलविण्यात येणार असल्याची वनमंत्र्यांनी महाव्हाईसला दिली माहिती…

सचिन येवले,यवतमाळ

यवतमाळ | ज्या ठिकाणी वाघाची संख्या जास्त आहे तेथील वाघ हलविण्यात येणार असल्याची वनमंत्र्यांनी महाव्हाईसला दिली माहिती….

मनुष्य आणि वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी राज्यात ज्या ठिकाणी वाघाची संख्या जास्त आहे


त्या भागातील वाघ, राज्यात इतरत्र हलविण्याबाबत विचारधन कॅबिनेट मध्ये याबाबत प्रस्ताव ठेवणार असल्याची

माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी महाव्हाईशी बोलतांना दिली…काय म्हणाले वनमंत्री संजय राठोड पाहूया…

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here