कोरोनामुळॆ परप्रांतीय परत चालले गावी…

मुंबई – गणेश तळेकर

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ठाणे जंक्शन ,कल्याण जंक्शन , लोकमान्य टिळक टर्मिनस येथे मोठ्या प्रमाणात परप्रांतीय लोक गावी जायला निघाले, त्यांनी मुंबईत न राहण्याचा निर्णय लॉकडाऊन मुळे घेत गावाचा रस्ता धरला,

आतापर्यंत 7 ते 8 लाख परप्रांतीय लोकांना मुंबई सोडल्याची नोंद आहेच पण त्या पेक्षाही भरपूर परप्रांतीय लोक विनातिकीट प्रवास करून आपल्या गावी जात आहेत अनेकजण गेलेही आहेत, आता मुंबईत मजुरांची संख्या कमी झाल्यामुळे बिल्डिंग बांधकाम , रस्ते बांधणी, पूल बांधणी व अनेक सरकारी, बिमा सरकारी कामे रखडणार आहेत,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here