गरिबांचे मसिहा, प्रख्यात डॉक्टर नाना मेश्राम, यांचे कोरोनाशी लढा देतांनी दू:खद निधन…

नागपूर – शरद नागदेवे

गरिबांचे मसीहा ज्यांनी कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रदूर्भाव असतांनाच सूध्दा गरिब लोकांना मोफत सेवा दिली.सैदव गरिबांचा मोफत उपचार करणारे.दलित चळवळीत अग्रन्य समाजसेवक,अनेक दलीत चळवळीत सहभागी असलेले थोर समाजसेवक, आनंद नगर ,सिताबर्डी, नागपूर येथील रहिवासी डॉ.नाना मेश्राम यांचे कोरोनाशी लढा देतांनी दु:खद निधन झाले.

त्यांचा निधनामुळे ,दलित चळवळीला मोठी हाणी झाली आहे.त्यांचा निधनाची वार्ता कळताच सिताबर्डी परिसरात सर्वत्र हाहाकार उडाला आहे.डॉ.नाना मेश्राम प्रेमळ‌ स्वभावाचे होते.त्यांचा बराच चहाता वर्ग असून त्यांचा निधनामुळे त्यांचा चाहत्यांवर दु:खाचे सावट पसरलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here