यवतमाळ मध्ये कोरोनाची भीषण परीस्थिती…बेड अभावी रुग्णाचा मृत्यू…

सचिन येवले

यवतमाळ मध्ये कोरोनाची भीषण परिस्थिती निर्माण झाली असून बेड अभावी एका रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.दारव्हा येथील बबन गुल्हाने या रुग्णाची परिस्थिती चिंताजनक झाल्याने त्याला यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात आणण्यात आले होते.

परंतु येथे बेड उपलब्ध न झाल्याने हा रुग्ण तब्बल दीड तास ऑक्सिजन लावून रुग्णवाहिकेतच होता. ची वाट पाहत अखेर बबन गुल्हाने या रुग्णाला आपले प्राण गमवावे लागले.यावरून यवतमाळ मध्ये खाटांच्या कमतरतेमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

प्रशासनाने त्वरित यावर उपाययोजना करण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here