यवतमाळ | राज्यातील अस्थाई डॉक्टरांनी संपाचा ईशारा दिला आहे…

यवतमाळ – सचिन येवले

यावेळी या सगळ्या अस्थाई डॉक्टरांनी कोरोना च्या काळात मोठं काम केलंय आता ही या कठीण परिस्थितीत या डॉक्टरांवर मोठी जबाबदारी आहे त्यामुळे अस्थाई डॉक्टरांनी संपावर जाऊ नये त्याच्या मागण्या संदर्भात मी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बोलेल त्याच्या मागण्या राज्य सरकारने प्राध्यानाने मान्य करावे असे,

सांगेल त्यामुळे विन्नती की डॉक्टरांनी संपावर जाऊ असे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आज देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळ च्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना संदर्भात आढावा बैठक घेतली यावेळी ते बोलत होते.

राज्य सरकार के लॉक डाउन बाबत निर्णय घेतला आहे अजून त्या संदर्भात स्पष्ट झालेले नाही त्यामुळे यावर सद्यास बोलणार नसल्याचे सांगितले तर मोफत लसीकरण बाबत सांगताना केंद्र सरकारने मोफत लसीकरणाच्या निर्णय घेतला आहे देशात अनेक राज्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला महाराष्ट्र मध्ये सुद्धा याबत चा निर्णय होऊ शकते असे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here