तेल्हारा विकास मंच युवक आघाडीची कार्यकारिणी जाहिर, समाजातील प्रत्येक घटकाचा समावेश…

तेल्हारा – गोकुळ हिंगणकर

तेल्हारा विकास मंचचे युवक आघाडी अध्यक्ष तरुण तड़फदार युवा नेते सोनू सोनटक्के यांनी स्थानिक संत तुकाराम महाराज व्यायाम शाळा येथे विकास मंचचे अध्यक्ष रामभाऊ फाटकर यांच्याशी विचार विनिमय करून युवक आघाडीची जम्बो कार्यकारणी जाहिर केली.

समाजातील प्रत्येक घटकासह अठरा पगळ जाती व बारा बलुतेदारांना सोबत घेऊन जनतेच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी व निगरगट्ट बनलेल्या शासन प्रशासनाला जागे करण्याकरीता तेल्हारा विकास मंचची स्थापना करण्यात आली ज्या उद्देशाने विकास मंचाची स्थापना करण्यात आली त्या उद्देशानुसार मंच आपले काम करीत आहे पुढील कार्य मोठे असल्यामुळे संघटनेची व्याप्ती वाढविण्याच्या दृस्टिने युवक आघडिची कार्यकारिणी जाहिर करण्यात आली या मध्ये उपाध्यक्ष पदी श्याम खारोडे,

अक्षय ठाकुर , पवन झापर्डे , गणेश मोकळकार , रवि येवले , अनिकेत सोनोने ,सरचिटणीसपदी ,भावेश सायानी , आकाश तुंबडे, चिटनीस पदि मंगेश मामनकार, रवि येवले ,सूरज सोळंके, सिद्धार्थ शामस्कार, शेख आदिल शेख अकील, प्रफुल्ल देशमुख, सोशल मीडिया प्रमुख महादेव गुडवे, प्रसिद्धि प्रमुख नीलेश धारपवार,

संघटक नीलेश उर्फ पप्पु खाड़े, सह संघटक नीलेश मानकर, कोषाध्यक्ष राजेश गायकवाड, सदस्य राहुल भिवटे, शुभम बरडे, तेजस बाभुळकर, पंकज वानखडे, रवि राऊत ,आकाश धारपवार, आकाश बावणे, सागर वाने , करण सोळंके , ऋषिकेश वरणकर ,दीपक टिकार , राहुल मोरे , परक्षित बोदडे, पंकज वानखडे,

अमोल मालवे, चेतन आकोटकर, पवन तायडे ,दीपक भगत, चेतन सिंग सोळंके, संतोष मेशकर, मंगेश रत्नपारखी, रवि खारोडे, सुनील गोल्लर, विठ्ठल ठाकरे, आकाश श्रीवास, लकी दामोदर, ईश्वर पळसकार, सागर वानखडे, शिवा राऊत, गौरव मानकर, निखील मानकर, श्रीपाद यादगिरे अक्षय देशमुख, खुशाल सोनटक्के,

अभि लासूरकर, गोवर्धन पवार, गौरव इंगळे, नवल वाने, तसेच मार्गदर्शक म्हणून स्वप्निल सुरे, नितीन मानकर, विठ्ठल बनकर, विशाल फाटकर, ऋषिकेश शिंगणे, विठ्ठल मामनकार अमोल आकोटकर, गणेश इंगळे, रवि मालवे इत्यादीचा कार्यकारणी मध्ये समावेश आहे या वेळी तेल्हारा विकास मंच चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here