संत ज्ञानेश्वर विद्यालयात शिक्षक दिन साजरा…

अहमदपूर – बालाजी तोरणे

अहमदपूर येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात सर्वप्रथम राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी संस्थेच्या सचिव प्राचार्या रेखाताई तरडे, शाळेच्या मुख्याध्यापिका आशा रोडगे ,मुख्याध्यापक उद्धव शृगारे, मीना तोवर,

संजीवनी गुरमे, सुजाता बुरगे ,अर्चना जांबळदरे ,शबाना शेख ,सविता पाटील, संगीता आबंदे ,शारदा तिरुके ,अश्विनी घोगरे ,नंदकुमार मद्देवाड,ज्ञानेश्वर चव्हाण, सतीश साबणे ,बब्रुवान कलाले,भास्कर दिंडे आदी उपस्थित होते.

यावेळी 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त संस्थेच्या सचिव रेखाताई तरडे यांच्या हस्ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन व शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्व शिक्षकांना भेटवस्तु देऊन शिक्षकांबद्दल आदर व्यक्त करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका आशा रोडगे यांनी केले तर सूत्रसंचालन सतीश साबणे व आभार मीना तोवर यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here