अमरावती | तलाठी कार्यालयातच तलाठी करीत होता अश्लील चाळे…गावकऱ्यांनी रंगेहात पकडून दिला चोप…पाहा Video

प्रज्योत पहाडे अमरावती

अमरावती जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय….एका तलाठ्याने आपल्या कार्यालयातच महिलेसोबत अश्लील चाळे केले आहेत. त्यामुळे गावकऱ्यांनी तलाठ्यासह त्याच्या मित्राला चांगलाच चोप दिलाय. अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पिंपळगाव बैनाई गावच्या तलाठ्यान हे अश्लील चाळे केले आहेत.

गावकऱ्यांनी या तालाठ्याला व महिलेला रंगेहात पकडून हा प्रकार समोर आणलाय.. आणि त्यामुळे तलाठी कार्यालय हे नागरिकांच्या कामासाठी आहे की अश्लील चाळे करण्याचा अड्डा आहे, असा प्रश्न आता उपस्थित झालाय..

या घटनेनंतर तहसिल कार्यालय नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं आता महत्वाचं आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here