उकळी बाजार येथे स्वामी विवेकानंद बहुद्देशीय मंडळामार्फत वृक्षारोपण स्वच्छता सप्ताह आयोजन…

तेल्हारा – गोकुळ हिंगणकर

तेल्हारा तालुक्यातील उकळी बाजार येथे नेहरू युवा केंद्र अकोला क्रीडा युवक कल्याण मंत्रालय भारत सरकार द्वारा संचालित स्वामी विवेकानंद बहुद्देशीय युवा मंडळ उकळी बाजार यांच्यावतीने आज दिनांक 04-08-2021 रोजी श्री श्रीमती अहिल्याबाई होळकर विद्यालया स्वच्छता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.

श्रीमती अहिल्याबाई होळकर विद्यालयाचे मुख्याध्यापक,सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी व स्वामी विवेकानंद मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमास सुरुवात स्वच्छता सप्ताहाची शपथ घेऊन करण्यात आली व नंतर शाळेतील आवारात वृक्षारोपण करण्यात आले व शाळेतील सर्व शिक्षकांना N95चे वाटप करण्यात आले.या वेळी मंडळाचे कार्यकर्ते गजानन काळमेघ .अमर काळे चद्रकांत मार्के. ज्ञानेश्वर येऊतकार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here