गंगाझरी ग्राम पंचायत अंतर्गत “स्वच्छ सुंदर माझे गाव” अभियानांतर्गत सकाळी ७ ते ९ वाजता श्रमदानातुन स्वच्छता अभियान…

गोंदिया – राजेशकुमार तायवाडे

सेंटर पॉइंट चौक गंगाझरी ग्राम पंचायत कार्यालय च्या परिसरामध्ये , जिल्हा परिषद नविन प्राथमिक शाळा जूनेवानी , अंगणवाडी आणि शाऴेच्या सभोवतालचा परिसर “स्वच्छ सुंदर- माझे गाव” अभियाना अंतर्गत सकाळी ७-९ ला श्रमदानातून स्वच्छता करण्यात आली. सरपंच सोनु घरडे सदस्य राजेश कटरे, सदस्या निर्मला भोजराज मरस्कोल्हे,कर्मचारी संदीप कावळे, ममता घरडे, विजय डोंगरे.

ह्या अभियानात सहभागी झाले राजु चिचखेड़े, हेमंतजी कुंभरे, गंगासागर ग्राम संघा तर्फे – राजवंती ब्रम्हराज बबरिया, मंजु मुकेश लील्हारे, प्रयाश बहुदेशिय संस्था मित्र मंडळ व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय गंगाझरी चे अध्यक्ष व सदस्य लोकेश धर्मसिंहजी नागभिरे,

विशाल होमेंद्र उके, संदिप किसनलाल मरशकोल्हे, शिव लिल्हारे,राकेश लिल्हारे, किसन वरकड़े आणि आर्यन ब्रह्मराज बबरिया व चैतन्य मनोज कुंभरे सर्व सहभागी झालेल्या नागरिकांचा ग्राम पंचायत गंगाझरी च्या वतीने जाहीर आभार सरपंच यांनी मानले.आणि पुढच्या रविवारला जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे हि अपेक्षा केली.

आणि गावातील सर्व नागरिकांनी आव्हान करण्यात येत आहे की आप-आपल्या घरा समोरील व किमान आजू बाजूच्या ५० फिट परिसर स्वच्छ करून सुधा तुम्ही आपली फोटो ह्या ग्रपमध्ये टाकून सहभाग घेता येईल. आणि तुमचा ही योगदान ह्या उपक्रमात तेवढंच महत्त्वाचं राहील असे सरपंच सोनु घरडे यांनी या वेळी गावकर्‍यांना केले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here