“या” प्रसिद्ध अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू…सुशांतसारखं पंख्याला गळफास घेऊन केली आत्महत्या !…

न्युज डेस्क – कन्नड सिनेमा अभिनेत्री आणि बिग बॉसची माजी स्पर्धक कन्नड जयश्री रमैया हिने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. तिचा संशयास्पद परिस्थितीत आढळल्याने खळबळ उडाली. वृद्धापकाळातील पुनर्वसन केंद्रातून त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे. मात्र, अद्याप त्याच्या मृत्यूचे कारण समोर आले नाही. याप्रकरणी पोलिस तपास करत आहेत.

24 जून 2020 रोजी या नैराश्यातूनच आपण आत्महत्या करणा असल्याचं तिने Facebook page वर लिहिलं. त्या वेळी कन्नड स्टार किचा सुदीप बंगळुरूच्या संध्या किराना आश्रमात जयश्री रामय्यावर उपचार सुरू होते. पण ती या आजारातून अखेरपर्यंत बाहेर येऊ शकली नाही.

सोमवारी ती कुणाचाही फोन उचलत नसल्याचं, मेसेजला उत्तर देत नसल्याचं तिच्या नातेवाईक आणि मित्रांच्या लक्षात आलं. त्यांनी तातडीने ती ज्या आश्रमात उपचार घेत होती, त्यांच्याशी संपर्क साधला.

जयश्री रमैया एक प्रसिद्ध मॉडेल आणि नर्तक होती. २०१५ मध्ये बिग बॉस कन्नड कन्नड रियालिटी शोमध्ये ती सहभागी झाली होती. या कार्यक्रमाचे होस्ट सुपरस्टार किचा सुदीप होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here