मोठी बातमी | अमरावती जिल्हा मध्ये बर्ड फ्ल्यू ची शंका ?…बडनेरा जूनीवस्ती परिसरातील २६ कोंबड्या दगावल्या…

नमुने प्रयोगशाळेत..! अहवालाची प्रतीक्षेत.?

सुनील इंगोले,अमरावती – दोन दिवसात बडनेरा येथील दत्तवाडी जूनीवस्ती परिसरातील 26 कोंबड्या दगावल्या. तसेच जिल्हा मध्ये 60, कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या असून सधस्तितीत बर्ड फ्ल्यूची धास्ती नागरिकांना मध्ये असल्याने पशुवैद्यकीय दवाखान्या मार्फत त्या मृत कोंबड्यांचे स्व्याब नमुने अमरावती पशुवैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवल्याची माहिती डॉ. अनिल किटूकले यांनी दिली. दगावलेल्या कोंबड्याची शौच पांढरी असल्याने नाना प्रश्न उपस्थित झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here