पारशिवनी तालुक्यात सुर्यअंबा कॉटन मिल कंपनी बनली कोरोनाचे हॉटस्फोट…

राजु कापसे
रामटेक

पारशिवनी तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्या वाढत असून त्यात एका आठवड्यात सुर्य अंबा कॉटन मिल कंपनीचे २३५ रुग्ण आढळून आले असून ९ सप्टेंबर रोजी ६६,कन्हान सर्कल २०,तामसवाडी ४ रुग्ण आढळून आले आहेत. कॉटन मिलने तर उच्चांक गाठला आहे. ..

त्यामुळे असे पॉझिटिव्ह रिपोर्ट येताच पारशिवनी तालुका प्रशासन तहसीलदार वरुणकुमार सहारे, गटविकास अधिकारी प्रदिप बमनोटे,आरोग्य विभाग,पोलीस विभाग, अंगणवाडी सेविका स्थळी पोहोचले आणि परिसर सँनिटायझरींग करून परिसरातील रुग्णांचे घर व कॉटर शील करण्यात आले.

तर ११ सप्टेंबर शुक्रवार पर्यंत कंपनी बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र यात सुर्य अंबा कंपनीचे प्रशासन कडूनच हेेतुुपुुरुुष्कापर निष्ळकाळजीपणा बाळगून तपासणी न करता परिस्थिती लपवून ठेवल्याचे आरोप परिसरातून होत आहे.

सुर्यअंबा कंपनी नयाकुंड चे मालक व प्रशासन यावर पोलीसात गुन्हा नोंदवून चौौकशी करावी आणि मजूर व अधिकारी यांचा रिपोर्ट नेगेटीव्ह येईपर्यंत कंपनी बंद ठेवावी असे परिसरात बोलत आहेत.

त्यात पार शिवणी आरोग्य विभाग डॉ वाग यांनी सुर्यांबा कंपनीला 14 दिवसाकरिता बंद ठेवावी असे लेखी पत्र देण्यात आले असून तहसीलदार वरुंनकुमर सहारें हे परिस्थितीवर दुर्लक्ष करीत आहे वेळेत समोर परिस्थिती गांबिर स्वरूपाची होईल सांगता नाकारता येत नाही तहसीलदार यांनी कंपनी ल 14 दिवस बंद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here