RFO दिपाली चव्हाण यांची सुसाईड नोट…आत्महत्येस जबाबदार असलेल्या या अधिकाऱ्याच्या नावाचा उल्लेख…

धारणी – मेळघाट वन अंतर्गत येणाऱ्या हरीसाल वन श्रेत्रात कार्यरत परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी शासकीय निवास स्थानी गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना काल रात्री घडल्याने वनविभागासह परिसरात एकच खळबळ उडाली. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची सुसाईड नोट पोलिसांच्या ताब्यात असून आता हि सुसाईड नोट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून या दिपाली यांनी अनेक खळबळ जनक बाबींचा उल्लेख केला आहे. तर दीपाली या गर्भवती ह्या गर्भवती होत्या.

तर आताच आलेल्या माहितीवरून दिपाली यांच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे DFO विनोद शिवकुमार वर RFO दीपाली चव्हाण यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी धारनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शिवकुमार च्या अटकेसाठी पोलिसांची नाकेबंदी,नागपूर विमानतळावर सुद्धा लावला पोलिस बंदोबस्त.यापूर्वी शिवकुमार याने एका कर्मचाऱ्याला केली होती मारहाण.

दिपाली यांनी मृत्युपूर्वी काय लिहून ठेवले आहे वाचा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here