आरक्षणासाठी एकतेची वज्रमूठ सर्व राजकीय पक्षाच्या कार्यालयावर सफल मराठा समाजाचे ढोल बजाव आंदोलन…

डेस्क न्युज – मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्यासाठी व मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं वाशिम जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आले. यामध्ये खासदार भावना गवळी,काँग्रेसचे जिल्हा कार्यालय,भाजप कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आले.

मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्यासाठी व मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं वाशिम जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आले. यामध्ये खासदार भावना गवळी,काँग्रेसचे जिल्हा कार्यालय,भाजप कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here