श्रीमती वैशाली बोदडे यांच्या प्रयत्नांना यश….वैशाली बोदडे यांच्यासह ४१ अनुकंपा धारकांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून नियुक्ती आदेश…

गेली चार वर्षापासून श्रीमती वैशाली बोदडे यांनी अनुकंपा धारक संघ महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष या पदावर कार्यरत असताना अनेक महाराष्ट्रातील तळागळातील कानाकोपऱ्यातील अनुकंपाधारक यांच्या समस्या जाणून घेत,

व त्यांना वेळोवेळी मदत व सहकार्याची भूमिका साकारताना मुंबई मंत्रालयातील पाठपुरावा असो की अनुकंपा धारकांसाठी शासनाचा जीआर असो अशा अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड देत श्रीमती वैशाली बोदडे यांनी अकोला जिल्ह्यातील अनुकंपाधारक व जिल्हा परिषद येथील सर्व स्तरांवर शासनाचे नियम,

व मार्गदर्शन वेळोवेळी मुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समक्ष चर्चा करून जिल्ह्यातील अनुकंपा धारकांना आज खऱ्या अर्थाने न्याय मिळवून दिला आहे आहे.

आज जिल्ह्यातील 42 अनुकंपा धारकांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून आदेश निर्गमित केले आहेत त्यामुळे जिल्ह्यांतील अनुकंपाधारका मध्ये आनंदाचे वातावरण आहे व सर्वच स्तरांवरून श्रीमती वैशाली बोदडे यांचे कौतुक होत आहे.

वैशाली बोदडे यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारीअधिकारी व उपमुख्य कार्यकारीअधिकारी तसेच करवते साहेब व पवार मॅडम यांनी वेळोवेळी सहकार्य करून अनुकंपा धारकांच्या समस्या समजून घेतल्या व योग्य मार्गदर्शन केले त्याबद्दल त्यांचे सर्व अनुकंपाधारक कडून मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहे.

गेली चार वर्षापासून श्रीमती वैशाली बोदडे यांनी अनुकंपा धारक संघ महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष या पदावर कार्यरत असताना अनेक महाराष्ट्रातील तळागळातील कानाकोपऱ्यातील अनुकंपाधारक यांच्या समस्या जाणून घेत व त्यांना वेळोवेळी मदत व सहकार्याची भूमिका साकारताना मुंबई मंत्रालयातील पाठपुरावा असो,

की अनुकंपा धारकांसाठी शासनाचा जीआर असो अशा अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड देत श्रीमती वैशाली बोदडे यांनी अकोला जिल्ह्यातील अनुकंपाधारक व जिल्हा परिषद येथील सर्व स्तरांवर शासनाचे नियम व मार्गदर्शन वेळोवेळी मुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समक्ष चर्चा करून जिल्ह्यातील अनुकंपा धारकांना आज खऱ्या अर्थाने न्याय मिळवून दिला आहे आहे.

आज जिल्ह्यातील 42 अनुकंपा धारकांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून आदेश निर्गमित केले आहेत त्यामुळे जिल्ह्यांतील अनुकंपाधारका मध्ये आनंदाचे वातावरण आहे व सर्वच स्तरांवरून श्रीमती वैशाली बोदडे यांचे कौतुक होत आहे.

वैशाली बोदडे यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारीअधिकारी व उपमुख्य कार्यकारीअधिकारी तसेच करवते साहेब व पवार मॅडम यांनी वेळोवेळी सहकार्य करून अनुकंपा धारकांच्या समस्या समजून घेतल्या व योग्य मार्गदर्शन केले त्याबद्दल त्यांचे सर्व अनुकंपाधारक कडून मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here