प्रहार च्या दोन्ही जिल्हा प्रमुखांच्या मागणीला यश, जिल्ह्यातील हजारो महाविद्यालय विद्यार्थ्यांना मिळाला न्याय..!

तेल्हारा – चेतन दही सह गोकुळ हिंगणकर

तेल्हारा तालुक्यातील माध्यमिक शिक्षणा पासून वंचित असलेल्या गजानन महाराज कनिष्ठ महाविद्यालय पाथर्डी येथील तसेच जिल्ह्यतिल सर्व महाविद्यालयीन प्रवेश 11 वि कला व विज्ञान शाखेतिल आरक्षण व्यतिरिक्त राहिलेले प्रवेश देण्या बाबत शिक्षण विस्तार अधिकारी यांचा सोबत चर्चा करुण सर्व महाविद्यालय तिल वाढिव कोटा मान्य करुण शेकडो विद्यार्थी यांना कुलदीप पाटील वसु प्रहार जिल्हा अध्यक्ष व. सुशिल दादा पुंडकर युवक जिल्हाप्रमुख यांनी मिळवून दिला न्याय यावेळी उपस्थित प्रहार सेवक प्रफुल पाथ्रीकर , चेतन नासने , प्रथमेश पाटील भोंगळ, घनश्याम पाटील, अविनाश शेरकर प्रमोद तायडे निखिल कुकडे होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here