आमदार विकास ठाकरे यांना दिले विविध समस्या बाबतचे निवेदन…

नागपुर – शरद नागदेवे

उत्कर्ष निर्माण सोसायटी मंगलवारी बाजार सदर येथील सोसायटी मधे 120 फ्लैट असून या फ्लैट मधे जवळ पास 500 नागरिक वास्तव्यास राहतात मागील एक GB वर्षा पासून या फ्लैट मधील गटर लाइन चोखअप झालेली असून या लाईनीतिल चेम्बर मधून दूषित पानी व कचरामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधि चे साम्राज्य निर्माण झालेले आहे.

फ्लैट धारक नागरिकांना येन्या जाण्यास खुप त्रास सहन करावे लागत असून संबंधिताना तक्रार करुण ही या समस्याचे निवारण न झाल्याने पष्चिम नागपुर विधानसभा क्षेत्राचे आमदार विकास ठाकरे यांना निवेदन देण्यात आले आमदार साहेबांनी त्वरित या समस्याचे निवारण करण्याचे आश्वासन दिले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here