रामटेक – राजु कापसे
संस्कृत आमचा आत्मा आहे प्राण आहे संस्कृत भाषेचा या ज्ञानाला समोर न्या असे प्रतिपादन राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले.कविकुलगुरु संस्कृत विधवविद्यालय रामटेक येथे आयोजित ज्ञानयोगी डाँ श्रीकांत जिचकार ज्ञानस्तोत्र केंद्र इमारतीच्या लोकपर्ण समारोह प्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाचे अध्यध संस्कृत विद्यापीठाचे रामटेकचे कुलगुरु आचार्य श्रीनिवास वरखेडी यांनी भुषविले.मंचावर श्रीमती राजश्री जिचकार,डा विजय कुमार,डा राजेश कपडे उपस्थित होते.राज्यपाल यांचे हस्ते ज्ञानस्रोत केंद्राचे उदघाटन झाले.

दिपपर्जवलांतर कोनाशीलचे अनावरण करण्यात आले नंतर डा श्रीकांत जिचकार यांच्या परिचय कोणशोलीलाचे अनावरण करण्यात आले.त्यानंतर चन्द्रशाला या ओपन थियटरचे उदघाटन राज्यपालाणी केले.प्रसात्विक कुलगुरू डा श्रीनिवास वरखेडी तर संचालन डा पराग जोशी यांनी तर आभार विजयकुमार यांनी मानले.