सोनू सूदच्या गौरवार्थ स्पाइस जेटने विमानावर लावले पोस्टर…

न्यूज डेस्क :- स्पाइस जेटने विमानात सोनू सूदचे छायाचित्र ठेवले आहे. त्याचे चित्र लावताना स्पाइस जेटने म्हटले आहे की लॉकडाऊन दरम्यान अभिनेता सोनू सूदची देशभर चर्चा झाली आणि एक अनोखा आदर्श त्यांनी मांडला. त्याने बरीच कुटुंबे एकत्र आणली.

त्यांच्या खर्चाने शेकडो मजुरांना बसमधून त्यांच्या घरी आणण्यात आले. एवढेच नव्हे तर त्यांनी मजुरांना प्रचंड मदत केली. या सर्व कामांसाठी सोनू सूदचे आभार मानण्यासाठी स्पाइस जेटच्या वतीने एक छोटासा उपक्रम घेण्यात आला आहे. स्पाइस जेटने बोइंग 737 विमानात सोनू सूद यांचे पोस्टर लावले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here