सर्प मित्र प्राणी मित्रने ब्राऊन कोब्रा नाग सापाला दिले जीवदान…

रामटेक – राजु कापसे

रामटेक नागार्जुन खिंडसी रोड जवळ रोड कॉर्स करताना अर्धा तास लोकांनी घेरून ठेवलेला नाग सापाला जिवनदान खिडंसी नागार्जुन रोड हायवे क्रॉस करताना एक मोठा नाग हायवे रोड च्या मधोमध येऊन फना काळून थाबला जाणाऱ्या येणाऱ्या लोकांनी फना काढलेला सापाला रोड वर पाहुन सापाचा भोवताल खूप सारी गर्दी करून ठेवलेली होती,

त्या सापाला रोड क्रॉस करण्यासाठी जागा मीळाली नाही व त्या सापाला पाहण्यासाठी खूप गर्दी व ट्राफिक जाम झालेला होता त्वरित काही जागरूक नागरिकानी त्वरित सर्प मित्र प्राणी मित्र अजय मेहरकुळे यांना कॉल केला व सांगितलं की अर्ध्या तासात तपासून एक नाग फणा काढून हायवे रोड च्या मधोमध एवून बसलेला आहे व येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना प्रॉब्लेम होत आहे व लोकांची खूप सारी गर्दी जमलेली आहे.

त्वरित या सापाला पकडून कुठेतरी जंगलात सोडून देण्याची कृपा करावी व त्वरित वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशन रामटेक सर्प मित्र प्राणि मित्र अजय मेहरकुळे मंथन सर भाऊ निक्कू जतरे व फॉरेस्ट अधिकारी वन रक्षक वैभव ऊगले साहेब व सोबत कर्मचारी घटनास्थळावर जाऊन सापाच्या रेस्क्यू करण्यात आले.

जमलेली गर्दी व ट्राफिक खाली करण्यात आली व त्या सापाला तेथून दुर फोरेस्ट अधिकारा सोबत जावून घनदाट जंगलात सोडण्यात आले व जमलेल्या गर्दीनेचा लोकाने सर्प मित्राचे व फोरेस्ट अधिकाऱ्यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here