तालुका व शहर कॉंग्रेस कमिटीच्या वतीने शुरविर महाराणा प्रताप जयंती साजरी…

मूर्तिजापुर – स्थानीय शहरातील कॉंग्रेस कमिटी च्या वतीने महाराणा प्रताप चौक उडानपुल येथे शुरवीर महाराणा प्रताप यांची १०२ वी जयंती साजरी करण्यात आली या वेळी त्यांचे प्रतिमेला हार अर्पण करून प्रतिमचे पूजन करण्यात आले व मूर्तिजापुर तालुका व शहर कॉंग्रेस कमिटी च्या वतीने शुरवीर महाराणा प्रताप यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.

या वेळी प्रमुख उपस्थित मूर्तिजापुर तालुका कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष बाळासाहेब बाजड , तालुका कॉंग्रेस कमिटी उपाध्यक्ष डॉ विजय वानखडे , शहर कॉंग्रेस कमिटी कार्याध्यक्ष रोहित सोळंके , शहर कॉंग्रेस कमिटी महासचिव सोहेल शेख , असंघटित कामगार कॉंग्रेस शहर अध्यक्ष दीपक खंडारे , सेवादल कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सुनिल वानखडे , समाजिक कार्यकर्ता दिनेश श्रीवास , प्रतीक येदवार , रोहित श्रीवास , शुभम थोरात आणि पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्तिथ होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here