धक्कादायक | धबधब्यावर आंघोळीसाठी गेलेल्या पाच तरुण मुलांचा बुडून मृत्यू…पालघर जिल्ह्यातील जव्हार येथील घटना…

भरत जगताप,पालघर प्रतिनिधी

पालघर जिल्ह्यातील जव्हार येथु जवळच असलेल्या ७ किमी अंतरावर असलेल्या काळमांडवी धबधब्यावर आंघोळ कर करण्याकरीता जव्हार येथिल आंबिका चौकातील 13 तरूण मुल गेली असता पाच मुल बुडून मेली


पालघर: जव्हार येथुन ७ किमी अंतरावर असलेल्या कालीचपाडा (कलशेती) काळमांडवी या निसगॆरम्य असलेल्या ढबढब्या खाली जव्हार येथिल अंबिका चौकातील 13 तरूण मुल वय वषॆ 18 ते 22 वयोगटातील मुल आज गुरूवार रोजी दु.3 वाजता ढबढब्याच्या आनंद लुटण्या साठी गेली गेली असता .

ढबढब्याच्या खोलगट पणाचा अंदाजा न आल्याने पाच तरूण मुल या ढबढब्यात बुडून मरण पावली मृताची नाव ऱिंकु भोईर ,निमेश पटेल बाळा पातालकर ,दादु वाघ,प्रथमेश चव्हाण अशी असून सपुणॆ जव्हार मध्ये ह्या तरूण मुलांबद्दल हळहळ व्यक्त केली जात असून जव्हार मध्ये शोककळा पसरली आहे.

सदर घटऩेचे वृत्त समजताच पालघर जिल्हा मा.ना.दादासाहेब भुसे,सुनिल जी भुसारा यानी तात्काळ घटनास्थळी भेट दिली व सदर घटने बद्दल हळहळ व्यक्त केली .जव्हार पोलीसस निरीक्षक आप्पासाहेेब लंगारे पुढील तपास करत आहे.
कुटीर रूग्णालय जव्हार येथे शव परिक्षणाकरीता आणण्यात आले आहे.पुढील तपास सुरू आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here