अभिनेञी कंगना राणावत च्या वक्तव्या बद्दल डहाणू येथे शिवसेने कडून तिच्या फोटोला काळी शाई फासुन जाहिर निषेध…

पालघर – भरत दुष्यंत जगताप

पालघर जिल्हाप्रमुख श्री राजेशभाई शहा यांच्या आदेशानुसार पालघर जिल्हा महीला संघटक सौ ज्योतीताई मेहेर , उपजिल्हा संघटक तथा पालघर जि प सदस्या सौ वैदेहीताई वाढाण , डहाणू पंचायत समिती सदस्या कु सुवर्णा तांडेल उपजिल्हाप्रमुख श्री संतोषजी शेट्टी, डहाणू तालुका प्रमुख श्री संजयजी कांबळे,

डहाणू शहरप्रमुख श्री संजयजी पाटील , डहाणू नगरसेवक श्री वासुजी तुंबडा व डहाणू विधानसभेतील लोकप्रतिनिधी , पदाधिकारी , शिवसैनिक , महीला आघाडी , युवासैनिक यांच्या उपस्थितीत आज शनिवार , दि. ०५/०९/२०२० रोजी दुपारी ठिक १२.०० वाजता सागर नाका, डहाणू रोड ( प ) येथे अभिनेत्री कंगना राणावत च्या तिने केलेल्या वक्तव्याबदद्ल तिच्या फोटोला काळी शाई फासुन तिव्र निषेध करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here