शिवसेना व सक्करसात मित्रमंडळाने कोविड रुग्ण व नातेवाईकांसाठी राबविला मोफत अन्नदानाचा उपक्रम…

अमरावती – शिवसेना सहसंपर्कप्रमुख प्रवीण हरमकर शिवसेना व सक्करसात मित्रमंडळी सतत तीन ते चार दिवसापासून कोविड रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना करत आहेत जेवणाची व पाण्याची सोय एक ते दीड वर्षापासून सुरू असलेल्या कोरोना महामारी ने ग्रासलेल्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना दिनांक 29 एप्रिल 2021रोजी जेवणाची व पाण्याची व्यवस्था कोविड हॉस्पिटल जिल्हा सामान्य रुग्णालय,सुपर स्पेशालिस्ट,व पंजाबराव देशमुखला सायंकाळीच्या वेळेला सुरू करण्यात आलेली आहे.

या समाज कार्याला सर्व मित्रमंडळींचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. या समाजकार्याला पप्पू मुणोत गोविंद दायमा , मनिश रामावत , संदिप मानेकर , प्रमोद वानखडे , निकेश शर्मा, जुगल दवे, अप्पी जिरापुरे,प्रविण मानिकपुरे ,गोपाल आसोपा,काञेला, नितीन अग्रवाल, रितेश आसोपा, कमलेश गुप्ता ,आनंद राठी, राजू हेरे ,रामा सोळंके ,दिनेश नव्हाते ,संजय गव्हाणे, मनोज माणिकपुरे ,चेतन व्यास, गब्बु मल्ल ,अतुल हरमकर ,जुगल राकेचा, रुपेश आलेकर, राजू शर्मा,

मुन्ना महाराज, पप्पु राठी रमेश गुरमाळे ,शैलेश मरोडकर ,पिन्टु अनासाने, बाल्या भेरडे ,मनोज सेवक, मयुर मरोडाकर ,चेतन हरमकर ,हर्ष हरमकर ,कपिल चितलांगे, रितेश पांडे ,उमेश केडिया, बबन सोलव, रोशन सोडा, ब्रीजेश नगरे, गणेश पांडे, विजय रायकवाड, निरज सेवक ,रुशीकेष हरमकर, स्पनिल कपिले, रुशिकेष पढरपुरे, रोहीत मेशकर, पवन रेड्डी ,पिंटू सेवक आशिष असोपा, तुषार पंढरपुरे ,मनिष मानेकर ,समीर मरोडकर, शरद देशपांडे, क्रिश वानखडे ,संजय पुरवार ,पार्थ हरमकर ,ईश्वर खडे कार ,शुभम मारोडकर ,सुजल हरमकर रोहित शिंदे, यश ठाकुर, न्यू गोयल ,पियुष सकर्डे, हर्ष मानेकर ,यश मानेकर ,नारायण जडिया, जयेश राखेच्या या सर्वांचे सहकार्य.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here