शंकर मलवार यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा…

चिखली – दिपक साळवे

तालुक्यातील मौजे जांभोरा येथील छोट्याशा खेड्यातून राजकारणाची सुरुवात करणारे आयुष्यमान शंकरजी मलवार यांनी राजकारणाच्या प्रदीर्घ प्रवर्गा वर उमटवलेला ठसा म्हणजे त्यांचा आज वाढदिवस 26 एप्रिल 2021 रोजी मा शंकर मलवार यांचा होत असलेला वाढदिवस हा तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यांचे भुमि पुत्र म्हणून ओळखला जातो गोर गरीब विद्यार्थी होतकरू शेतमजूर विधवा अपंग महिला यांचा पुनर्वसन व्हावं जिल्ह्यात पक्षाचा बलाबल वाढावं कार्यकर्त्यांना बळ मिळावं या अनुषंगाने जिल्ह्यात करत असलेले कार्य कर्तबगारी म्हणून ओळखले जाणारे शंकर मलवार आज यांचा वाढदिवस छोट्याशा वयात छोट्याशा गावातून राजकारणात पदार्पण करणार आहे.

शंकर मलविर यांचा आज वाढदिवस वाढदिवसानिमित्त यांनी केलेली कामे व त्यांची गोळाबेरीज शासनाच्या एकूण योजनेत मोजल्या जाणाऱ्या मूल्यमापन किंवा पक्षात केलेल्या कामाच्या योजनेचा आढावा हा शंकर मलवार मूर्ती लहान जरी असली तरी कीर्तीच्या हिशोबाने मोजल्या जाणाऱ्या शंकर मलवार यांच्या मूर्तीचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शंकर मलवार आज त्यांनी वयाच्या वाढीव वर्षात पदार्पण केले.

खरे परंतु हजारो युवकांना व हजारो युवकांचे प्रेरणास्थान असलेले माननीय शंकर जि मलवार यांचा वाढदिवस साजरा करत असताना युवकाच्या मनात उठत असलेले आक्रोश व प्रचंड वृक्ष पणाची भावना की ज्या नेत्यांनी आपल्याला कामाला लावले ज्यांनी हजारो संकटे दूर केली हजारो संकटावर मात केली हजारो संकटे मात करून हजारो कार्यकर्त्यांच्या गळ्यातील ताईत बनले ते शंकर मल्हार आणि त्यांचा आज वाढदिवस वयाच्या 39 व्या वर्षात पदार्पण करताना त्यांना जरी वाटत नसली तरी न जाणे व हे चुकून निघून जात असते,

आणि वयाच्या या काळाच्या ओघात आपण ज्यांना फार करतो त्या परिस्थितीवर सीमांचे उत्तर म्हणजे वाढदिवस आज आयुष्यमान माननीय शंकराव जय मलवालर यांचा वाढदिवस आणि वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा देतांना रिपाईचे असो की वंचित कार्यकर्ते म्हणून त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा व परिसर व तालुक्यातील केलेल्या कार्याचा आढावा व कार्यकर्त्यांची गोळाबेरीज वाढती संख्या व पक्षाला मिळाले मिळाले पक्षीय बलाबल हेच मान्य करावे लागेल उगवत्या सूर्याप्रमाणे एखादा सूर्य उगवतो खरे हे नियतीच्या हातात असते परंतु त्याचा प्रकाशमान होणे न होणे हे प्रकाश व परिस्थितीवर अवलंबून असते,

त्याचप्रमाणे शंकर मलवार यांच्या आयुष्याचा उजाळा हा तुमच्या आमच्या समोर होत आहे यातूनच आयुष्यमान शंकर मलवार यांच्या आयुष्याची उजळणी व चकाकी वाढत जावो व त्यांनी घेतलेला कार्यकर्त्याचा व सावध असा कार्यकर्त्यांचा मनावर ठसू आणि कार्यकर्त्यांची अडचणीचे प्रमुखाची कामे पूर्ण होऊ या सदिच्छांसह शंकर जी मलवार यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या यावेळी भाई विजय गवई भाई सिध्दार्थ पैठने संजय धुरंधर प्रकाश बनकर दिपक साळवे संदिप अंभोरे सह मित्र परिवार हजर होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here