भुकेलेल्या त्याच्या पर्यत जावुन जेवन देणारा पातूर येथील असाही ध्येयवेडा; चलता फिरता शिवभोजन माध्यमातुन गरीबाची सेवा…

पातूर – निशांत गवई

भुकलेल्या अन्न, ताहनल्याना पाणि व नागड्याना वस्त्र; ही संत गाडगे महाराजाची शिकवण आहे सध्या कोरोना लॉकडाऊनच्या काळात शिवभोजन थालीच्या माध्यमातुन पातूर शहरात काही कामा निमीत्त आलेल्या नागरीकाना त्याच्या पर्यत स्वताच्या वाहनातुन जेवन नेवुन शिवभोजन थालीच्या माध्यमातुन भुकलेल्याचे पोट भरणारा पातूर येथील डॉ दिगाबंर खुरसडे असाही ध्येयवेडा आहे.

राज्यात नागरीकाना अल्पदरात भोजन मिळावे या करीता शिवभोजन थाली सुरु करण्यात आली बाळापुरचे आमदार नितीन देशमुख यांच्या प्रयन्नातुन पातूर येथील डॉ दिगंबर खुरसडे यांच्या विजय हॉटेल मध्ये शिवभोजन थाली सुरु करण्यात आली गेल्या दिड वर्षा पासुन कोरोना सारख्या काळात त्यानी अविरीत शिवभोजन थालीच्या माध्यमातुन नागरीकाना भोजन उपलब्ध करुन दिले परंतू गेल्या काही दिवसा पासुन कडल लॉकडाऊन सुरु करण्यात आले आहे.

नागरीकाना कामा शिवाय घराबाहेर पडण्याची कोणतेही परवानगी नाही या मुळे वाहनाची व्यवस्था नाही अश्या परीस्थीती सुध्दा काही कामा निमीत्त किंवा दवाखान्याच्या कामा निमीत्त नागरीक पातूरात येत आहे या कठीण काळात सुध्दा पातूर येथील शिवभोजन थालीचे संचालक डिगाबंर खुरसडे हे स्वताच्या कार मध्ये जेवन तयार करुन तहसिल, पंचायत समीती, बस स्थानक तथा आरोग्य केन्द्रावर जावुन नागरीकाना शिवभोजन थालीच्या माध्यमातुन जेवन देत आहे.

केवळ आर्थिक कोणत्याही लाभ न ठेवता ग्रामीण भागातुन येणार्‍या गरीब व गरजु नागरीकाना भोजन मिळावे हा या मागचा उद्देश आहे स्वताच्या वाहनावर चलता फिरता शिवभोजन थालीचा फलक लावुन ते गावातुन कार ने शिवभोजन थाली गरजु पर्यत पोहचवित आहे कोरोना काळात अनेक कोरोना योध्दा असुन आपल्या परीने ते सेवा करण्याचा प्रयन्न करीत आहे अश्याच एक ध्येयवेडा म्हणुन खुरसडे यांचे नाव समोर येत आहे.

१) गरजुना भोजन मिळावे हा उद्देश – राज्याचे मुख्यमंत्री तथा बाळापुरचे आमदार नितीन देशमुख यानी शिवभोजन थाली सुरु करण्या मागे उद्देश गरीब व गरजु नागरीकाना हक्काचे भोजन मिळावे हा आहे कोरोना लॉकडाऊन मुळे अनेकजण शिवभोजन थाली हॉटेलवर येवु शकत नसल्याने त्याच्या पर्यंत जावुन त्याना भोजन देण्याचा आमचा मुख्य उद्देश आहे ृ डॉ दिगबंर खुरसडे

२) मागुन उदरनिवार्ह करण्यार्‍याची पंचाईत – दिवसभर गावात फिरुन दुकानादारा कडुन भिक मागुन आपला भुक भागविण्यार्‍यावर लॉकडाऊन मुळे मोठी पंचाईत झाली आहे त्याच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे अश्याना सुध्दा चलता फिरता शिवभोजन थालीच्या माध्यमातुन त्याची भुक भागविण्याचे काम केल्या जात आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here