नागपूर महानगरपालिका स्थायी समिती सदस्य पदी जेष्ठ नगरसेविका प्रगती पाटील यांची निवड…

नागपूर – शरद नागदेवे

“लोक गर्जना “संघटनेचा संस्थापक संयोजिका, भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नगरसेविका, नागपूर महानगरपालिकेच्या माजी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रगती अजय पाटील यांची नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्य पदी निवड करण्यात आली.

त्यांची स्थायी समिती वर निवड झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.सामाजिक व राजकीय , शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here