पातूर येथील मिठाई दुकानात बुरशी युक्त पदार्थची विक्री…

पातूर – निशांत गवई

पातूर येथील बाळापूर मार्गा वर असलेल्या मिठाई च्या दुकानात बुरशी युक्त मिठाई चि विक्री होत असल्याचे आज उघड झाल्यामुळे एकच खडबड उडाली सविस्तर वृत्त असे कि बाळापूर मार्गावरील बिकानेर मिठाईवाला हे मिठाई चे दुकानात आज दुपारी 2 महिलानि जाऊन पेस्ट्री चि खरेदी केली.

घरी जाऊन ती पेस्ट्री लहान मुलगी असलेल्या मुली ला देत असतांना त्या पेस्ट्री वर घरातील माणसाचे लक्ष गेले असता हि पेस्ट्री बुरशी युक्त असल्याचे आढळून आले असता या युवकांने तडक बिकानेर मिठाई वाला चे दुकानात जाऊन याबाबत जाब विचारला असता दुकानातील नौकरनि उडवा उडवी चि उत्तरे दिली असता.

सदर युवकांने याबाबत अन्न पुरवठा विभागाकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले बिकानेर मिठाईवाला या दुकानात यापूर्वी सुद्धा असे प्रकार बरेच वेळा घडले असून सदर चे चिरीमिरी देऊन प्रकरण हे रफादफा करण्यात आले होते मात्र आजच्या घटनेमुळे पुन्हा एकदा बिकानेर मिठाई वाला पुन्हा एकदा चर्चेत आला आह.

सदर चा हॉटेल चालक हा जनतेच्या जीवाशी खेडत असल्याचे दिसून येत आहे सध्या शासनाने हॉटेल चालकना पार्सल व्यवस्था चे आदेश दिलेले असून सध्या गंभीर असलेल्या कोरोना च्या पार्शवभूमी वर असले प्रकार घडत असल्यामुळे अन्न पुरवठा विभागाने या गंभीर बाबीचि तात्काळ दखल घेऊन बिकानेर मिठाई वाल्या वर कारवाई करण्यात यावी अशी चर्चा शहरात सायंकाळी जोरात सुरु होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here