जानेवारी महिन्यात शाळा सुरू होण्याची शक्यता !…राज्यमंत्री बच्चू कडू यांचे संकेत

कोरोनामुळे शाळा अद्यापही सुरू झाल्या नाहीत, तर ऑनलाइन शिक्षण चालू करण्याची काही गरज नव्हती, कारण यातून शैक्षणिक विषमता निर्माण होण्याची शक्यता राहते,शिक्षण हे सार्वत्रिक असलं पाहिजे सर्वांना समान मिळालं पाहिजे, गरीब आणि श्रीमंत यातून विषमता निर्माण होऊ नये,

आमच्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सोबत या संदर्भात पाच ते सहा वेळा व्हीसी द्वारे बैठका झाल्यात,

Also Read – राज्यात शैक्षणिक वर्ष जूनऐवजी जानेवारीपासून सुरू करण्याचा विचार… https://mahavoicenews.com/the-idea-of-starting-the-academic-year-in-the-state-from-january-instead-of-june/

यासाठी धोरण निश्चित झाले पाहिजे सर्वांना१००टक्के शिक्षक मिळालं पाहिजे, उन्हाळ्याची सुट्टी रद्द करून जानेवारी पासून शाळा सुरू करण्यात याव्यात अशी सूचना आपण मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याची माहती


शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अमरावतीत बोलतांना सांगितले.यामुळे जानेवारी महिन्यापासून सर्वांना शाळा सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बाईट:-बच्चू कडू, शिक्षण राज्यमंत्री

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here