नागपूर – शरद नागदेवे
नागपूर अखील भारतीय काँग्रेस कमिटी यांच्या सुचनेनुसार व प्रदेश काँग्रेस कमिटीने यांच्या आदेशानुसार नागपूर संविधान चौक* येथे मा. श्री.राजेंद्र मुळक*(माजी मंत्री तथा अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी) व मा. आ. श्री. विकास ठाकरे (आमदार पश्चिम नागपूर तथा अध्यक्ष नागपूर शहर काँग्रेस कमिटी ) यांच्या अध्यक्षतेखाली हाथरस येथील दलीत मुलीवर झालेल्या अत्याचाराविरोधात सत्याग्रह कार्यक्रम पार पडला.
या वेळी सौ. रश्मी बर्वे (जिल्हा परिषद अध्यक्ष), नाना गावंडे, अतुल लोंढे,मुजीब पठाण, प्रशांत धवड,गजराज हटेवार, हुकूमचंद आमधरे,संजय मेश्राम,शकुर नागानी, अतुल कोटेजा, भिमराव कडू, तक्षशिला वागधरे, प्रधन्या बडवाईक,नेमावली माटे, भारती पाटील, तपेशवर वैध, सुनीता ठाकरे, वंदना बालपांडे, भिवराव कडू, ममता धोपटे, नाना कंभाले, अक्षय समर्थ,ज्ञानेश्वर वानखेडे,
कैलाश राऊत, आबीद ताजी, इरशाद शेख,बाबा आष्टनकर, रमेश कीलनाके, सुरेश लेंडे, चेतन देशमुख, राहुल घरडे, प्रकाश कोकाटे, आशिष मल्लेवार, राजेंद्र लांडे, सुनील जाधव, स्नेहा निकोसे, भावना लोणारे, उज्वला बनकर, नयना झाडे, संजना देशमुख, रजत देशमुख, दिनेश बानाबाकोडे, हर्ष शिव, शत्रुघन मेहोते, देवेंद्र रोटेले तसेच विविध संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.