सिरसो ग्रामपंचायत येथे सरपंच व उपसरपंचानी पदभार स्वीकारला…

दिनांक १५ ला सकाळी ११ वाजता सिरसो ग्रामपंचायत येथील नवनिर्वाचित सरपंच जयकुमार तायडे व उपसरपंच सौ.वनिता दाभाडे यांनी पदभार स्वीकारला ‌या कार्यक्रमात प्रशासकीय अधिकारी राठोड साहेब ग्रामसेवक येवले साहेब ग्रामपंचायत नवनिर्वाचित सभासद विलासभाऊ गव‌ई, तृप्ती डहाके,

पौर्णिमा खंडारे,सीमा मौंढे , प्रविण वरोकार तसेच माजी सरपंच लक्ष्मणराव डहाके, बाळासाहेब उर्फ लक्ष्मणराव देशमुख, विजयराव हरणे , देवानंद डहाके, सतीश खंडारे, प्रदिप मौंढे, किशोर कोठारी, चंदाभाऊ उपाध्याय, संतोष दहिकर ,दीपक मेहरे मंगेश बेलसरे,

मधुकर इंगळे,तूळशिराम इंगळे, प्रशांत धनोकार ,चैतन्य दुबे, तुषार दाभाडे , गोपाळ तिवारी, जीवन देशमुख , राहुल खेरडे, प्रशांत चिंचोलकर , अक्षय डहाके व ग्रामपंचायत कर्मचारी गजानन मालधुरे सूरदशन खंडारे स्वप्निल जोगि याची उपस्थित होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here