सर्पमित्राने दिले दोन घोणस सापाला जीवदान, निर्जन ठिकाणी सोडले सुखरुप…

राजु कापसे
रामटेक

आज दिनांक २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ च्या सुमारास रामटेक येथील किट्स कॉलेज मधील निवासस्थानी दोन मोठे घोणस जातीचे चे जहाल विषारी साप दिसल्या नंतर वाइल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशन चे सचिव अजय मेहरकुळे

सदस्य सागर धावडे यांनी त्या सापाला पकडुन जीवनदान दिले आणी या सापाला पकडुन निर्जन ठिकाणी सुखरूप सोडून दिले.
किट्स कॉलेज मधील निवासस्थानी असलेल्या कुटुंबांला त्याचा घरा जवळ साप दिसून आला त्यानी लगेच सर्पमित्र सागर धावडे याना बोलावून घेतले

सागर धावडे यांनी या साडेतीन फुटाच्या घोणस सापाला अगदी सुरक्षित पकडून शहराच्या बाहेर निर्जन ठिकाणी सोडून दिले.सागर धावडे म्हणाले, घोणस साप भारतात कुठेही आणि सहज दिसत आहेत. घोणसचे विष अतिशय जहाल विषारी असते.

त्याचे विष व्हॅस्कुलोटॉक्सी प्रकारचे आहे. घोणस सापाला ओळखण्याची मुख्य खूण म्हणजे त्याच्या अंगावरील साखळीसारख्या दिसणाऱ्या तीन समांतर रेषा. घोणस हिरवा, पिवळा, हलका, करडा व इतर अनेक रंगछटांमध्ये आढळतात.

या सापाचे वैशिष्ट्य म्हणजे तो विषाचे दात तोंडात दुमडू शकतो. सावजाला एकदा विषाने मारल्यानंतर बहुतेक सापांना शिकार खाताना विषाचे दात अडचण बनतात. परंतु उत्क्रांतीमध्ये या सापाने आपले विषाचे दात दुमडून घेण्याची कला अवगत केली आहे. त्यामुळे कधीकधी हा साप चावताना विषारी दातांचा उपयोग करीत नाही. याला कोरडा चावा असे म्हणता

असे माहिती सागर धावडे यांनी दिली

आज दिनांक २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ च्या सुमारास रामटेक येथील किट्स कॉलेज मधील निवासस्थानी दोन मोठे घोणस जातीचे चे जहाल विषारी साप दिसल्या नंतर वाइल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशन चे सचिव अजय मेहरकुळे

सदस्य सागर धावडे यांनी त्या सापाला पकडुन जीवनदान दिले आणी या सापाला पकडुन निर्जन ठिकाणी सुखरूप सोडून दिले.
किट्स कॉलेज मधील निवासस्थानी असलेल्या कुटुंबांला त्याचा घरा जवळ साप दिसून आला त्यानी लगेच सर्पमित्र सागर धावडे याना बोलावून घेतले

सागर धावडे यांनी या साडेतीन फुटाच्या घोणस सापाला अगदी सुरक्षित पकडून शहराच्या बाहेर निर्जन ठिकाणी सोडून दिले.सागर धावडे म्हणाले, घोणस साप भारतात कुठेही आणि सहज दिसत आहेत. घोणसचे विष अतिशय जहाल विषारी असते.

त्याचे विष व्हॅस्कुलोटॉक्सी प्रकारचे आहे. घोणस सापाला ओळखण्याची मुख्य खूण म्हणजे त्याच्या अंगावरील साखळीसारख्या दिसणाऱ्या तीन समांतर रेषा. घोणस हिरवा, पिवळा, हलका, करडा व इतर अनेक रंगछटांमध्ये आढळतात.

या सापाचे वैशिष्ट्य म्हणजे तो विषाचे दात तोंडात दुमडू शकतो. सावजाला एकदा विषाने मारल्यानंतर बहुतेक सापांना शिकार खाताना विषाचे दात अडचण बनतात. परंतु उत्क्रांतीमध्ये या सापाने आपले विषाचे दात दुमडून घेण्याची कला अवगत केली आहे. त्यामुळे कधीकधी हा साप चावताना विषारी दातांचा उपयोग करीत नाही. याला कोरडा चावा असे म्हणतात

असे माहिती सागर धावडे यांनी दिली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here