शेतकऱ्यांसाठी वंचितचे सरकारला गोंधळ जागरण घालत “सद्बुद्धी दे आंदोलन”…

अकोला – शेतकऱ्यांसाठी वंचितचे सरकारला गोंधळ जागरण घालत “सद्बुद्धी दे आंदोलन” आज स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालय समोर शेतकरी कष्टकरी ह्यांचे नापिकी, अतिवृष्टी,अवकाळी ह्या मुळे उद्ध्वस्त झाल्याने सरकारने न्याय देने आवश्यक होते.मात्र सरकारने शेतकऱ्यांचे तोंडाला पाने पुसल्याने सरकारला सद्बुद्धी देवो आंदोलन आयोजित करण्यात आले.गोंधळ जागरण घालत आंदोलन सुरू करण्यात आले.

ह्यावेळी पक्षाच्या वतीने प्रदेश पदाधिकारी राजेंद्रभाऊ पातोडे, अरुंधतीताई सिरसाट ह्यांचे प्रमुख उपस्थिती मध्ये आंदोलन करण्यात आले यामध्ये पक्षाचे सर्व जिल्हा, तालुका, महानगर, सर्कल, ग्रामशाखा, महिला आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन, चे पदाधिकारी यांनी सहभाग नोंदवला यावेळी प्रमोद देंडवे (जिल्हाध्यक्ष वंचित), प्रदिप वानखडे (जिल्हाध्यक्ष भारिप), प्रभाताई शिरसाट (जिल्हाध्यक्ष महिला), राजकुमार दामोदर (जिल्हाध्यक्ष सम्यक),

प्रतिभाताई भोजने (जि प अध्यक्ष), आकाश शिरसाट (सभापती), पंजाबराव वडाळ(सभापती), ज्ञानेश्वर सुलताने, दिपक गवई,प्रतिभाताई अवचार,शंकरराव इंगळे, वंदनाताई वासनिक,अ‍ॅड संतोष रहाटे, बौध्द महासभा जिल्हाध्यक्ष पी जे वानखडे, एम आर इंगळे, हितेश जामनिक, मंतोषताई मोहोळ, रामभाऊ गव्हानकर, सुशांत बोर्डे, संजय नाईक,सम्राट सुरवाडे,हिरासिंग राठोड, धर्मेंद्र दीदी,निर्भय पोहरे, अशोक दारोकार,

राजेश महल्ले,काशिराम साबळे,दिनकर खंडारे,देवानंद अंभोरे, आकाश (फेव)शिरसाट, नितीन सपकाळ,अतुल रोटे,भुषण पातोडे, सुहास इंगळे,रामराव गवई,शारिक पटेल, संजय वाकोडे,रमेश इंगळे, मनोज गवई, गूड्डु भारसाकळे, नीलेश इंगळे, विकास सदांशिव, अफसर भाई, मोरेश्वर खंडारे, सुभाष तायडे,प्रतुल विरघट,आकाश गवई,धिरज इंगळे,हर्षदा डोंगरे, तानाजी मोरे, रोषन इंगळे, शेखर इंगळे,विशाल नंदागवळी,भुषण घनबहादुर,

सुगत डोंगरे,मोहन तायडे, अमन खाडे, मंगेश शिरसाट,सिध्दार्थ शिरसाट, वसंतराव नागे (अकोला सभापती), मंगलाताई शिरसाट,रिता ढवळी, नवनित वानखडे,आनंदा डोंगरे,
श्रीधर गोपनारायण, मुक्तार भाई, दादाराव पवार, राजेश महल्ले, राजुभाऊ तायडे, मंगेश गवई,दिनेश पजई,प्रकाश प्रधान, प्रभु जंजाळ,आतिश शिरसाट,गोपाल पांडे,नंदलाल कुरई,ज्ञानेश्वर लुदरकर, सुशील लुदरकर,पवन मुळे,

संदिप कांबळे,सागर खाडे,मंदाताई शीरसाट,अजय शेगावकर,मधुकर गोपणारायन, किसन सोळंके, प्रशांत भातखडे,मंदा वाकोडे,सुरेखा सावदेकर, सुनिता धुरंधर, अनुराधा ठाकरे,सृष्टि अनघा, किरण बोराखडे, सुवर्णा जाधव, अनिल दारोकार,इरफान अली मिर साहेब,युनुस पटेल,आशा निशानराव,

शंकर इंगोले,मनोहर बनसोड, रोशन दारोकार,पराग गवई,प्रितम शेगावकर,विजय शिरसाट,इश्वर झास्कर, प्रताप गव्हांदे,लखन सोनटक्के,आकाश जसनपुरे, गोपाल पांडे,आकाश गोपनारायण, सैयद जानी, किशोर जामनिक, उमेश सुर्यवंशी,बबन कांबळे,

रोषन दारोकार, संजय वानखडे,विक्रम हातोले,विजय तायडे, गणेश शिरसाट,रणजित शिरसाट,योगेश ढवळी,रविंद्र घुरडे,अ‍ॅड सुबोध डोंगरे,सेवानंद इंगळे, संदिप शिरसाट,युवराज मुरकुटे,बुध्दभुषण गावंडे, अनिकेत गावंडे,विश्वदीप निकाडे,दिनकर अबगड,रामराव सावळे,

ऊमेश गवई,शेख रसुल शेख तुराब,तायरा बी युसूफ,योगीता वानखडे, पार्वती लहाने,राजेंद्र खडसे, भाऊसाहेब थोरात,आकाश जसनपुरे, सुगत ठोसर आदि प्रामुख्याने उपस्थित होते.असे सचिन शिराळे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here