महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक संघटनेच्या वतीने डॉक्टर व कर्मचारी चा सत्कार…

अकोला – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टर नेहमी कोणत्या ना कोणत्या वादात राहतात, डॉक्टर वर आरोप होतात पण कोरोनाचा काळात आपली जीवाची परवा न करता रुग्णांना सेवा देत त्यांचे जीव वाचवले अशा डॉक्टर व कर्मचारी यांचा सत्कार महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक संघटनेचे अध्यक्ष आशिष सावळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आयोजित केला होता.

त्यामध्ये डॉ मुकुंद अष्ठपुत्रे, डॉ समता केला, डॉ सिरसाम, डॉ नैताम, साहेबराव कुरवते विजय शाहू, संदीप घुसळे, पुष्कर हिवराळे, सागर सरदार, राहुल तायडे, महाराष्ट्र सुरक्षा बल चे पाटील साहेब, मेस्को चे कर्मचारी ब्रदर, सिस्टर यांचे आभार मानले.

सोबत कार्येक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष आशिष सावळे, अर्जुन बागडे, समीर खान, मेहताब शाह, राजेश भीमकर, नितीन सपकाळ, आशिष तायडे, उमेश इंगळे, शेरू इंगळे आदी लोग उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here