महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ र.न.६७६५ ची आढावा बैठक व नवनियुक्त तालुका कार्याकरणी जाहिर…

अकोट – दिनांक २३ ऑक्टोंबर २०२१ शनिवार रोजी विश्रामगृह पोपटखेरोड अकोट येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ र. नं.६७६५ ची आढावा बैठकीत अकोट तालुकयाची विविध पदाची कार्याकरणी जाहिर करण्यात आली या बैठकीला संघटनेचे संथापक उपाध्यक्ष शैलेश अलोने, संस्थापक सचिव राजेश डांगटे, व जिल्हाध्यक्ष अहेमद शेख, जिल्हा उपाध्यक्ष कमलेश राठी, कार्याध्यक्ष मनोहरराव गोलाईत,जिल्हा उपाध्यक्ष निरंजन गावंडे,

माजी जिल्हाध्यक्ष गोपाल नारे यांच्या प्रमुख उपस्थिती अकोट तालुका अध्यक्ष विठ्ठलाराव गुजरकर यांचे अध्यक्ष खाली तालुक्यातील विविध पदीच्या निवड करण्या आले अकोट तालुका सचिव पदी पवन बेलसरे, सहासचिव पदी देवानंद आग्रे,संदीप ताडे, तालुका उपाध्यक्ष गणेश वाकोडे,उपाध्यक्ष निलेश झाडे,राजेश साविकर, कार्याध्यक्ष पदी अरुण काकड, कोषाध्यक्ष पदी विरेन्द्र शहा, प्रसीध्दीप्रमुख पदी आकाश धुमाळे,संघटक पदी दत्ता भगत,

सहसंघटक पदी शरद वालशिंगे,सर्वश्री सदस्य श्रीराम ढोकणे,सुगत वानखडे,रामकृष्णा तडी,गणेश बुटे,राहूल भेले,प्रमोद ढोकणे, निमकर्डे,शिरीष महल्ले,साधुबुवा खोटरे,शिवप्रसाद गुप्ता,प्रमोद सावरकर, केदार,सय्यद नुर,शेख अलताब,यांची निवड करण्यात आली यावेळी पत्रकार संघाचे कार्यालय प्रतिनिधी काशीनाथ कोंडे,

गोवर्धन चव्हाण,संजय चेडे,तुषार अढाऊ,नरेंद्र कोंडे,पत्रकार संघटनेचे आजी माजी पदधिकारी व सदस्य उपस्थितीत होते. सूत्रसंचालन गणेश वाकोडे प्रस्ताविक विठ्ठलराव गुजरकर, यांनी व मार्गदर्शन शैलेश अलोने यांनी केले व आभार प्रदर्शन निरंजन गावंडे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here