देगलुर येथे गोविंद वंनजे यांचें सेवानिवृत समारंभ कार्यकृम थाटा माटात करण्यात आले…

मरखेलकर – दंतुलवार सोपान

नांदेड वन विभागातील सामाजिक वनिकरण परिक्षेत्र देगलुर येथे गोविंद वनंजे सा. व. म. (वन मजुर ) म्हणुन स. न.1986 पासुन 30 जुन 2021 पर्यंत यानी आपल्या इमान इतबारी ने शासना ची सेवा केले आहे सेवा काळात सर्व कांही आधिकारी यांचे आदेशाचें पालन पण केले आहे असे असताना सर्व समाजातील लोकां सोबत प्रेम भावनाने ऐक मेंकांनी समजुन घेवून वन कामगारा कडुन कार्य करुण घेतले आहे.

असे चलत असतानां काल दुपारी 5.30 वा. वन अधिकारी श्री अगाशे साहेब यांचे आदेशाचें पालन वनपाल श्री शिदें साहेब आणि श्री टाकळे यांनी यावेळी उपस्थित राहुन सेवानिवृत वन मजुर श्री गोविंद वनंजे आणि त्यांची धर्म पत्नी यांचे सामाजिक वनिकरण परिक्षेत्र कार्यालय देगलुर येथे भव्य सत्कार कार्यक्रम करण्यात आले यावेळी सर्वानीं आप आपले विचार मांडले यावेळी दंतुलवार सोपान मरखेलकर, हाणमंत तलवारे,

तुकाराम कोडेंवाड, हुलाजी कडलवार, बाळु सोनकांबळे, माधव वाघमारे, तहेनत अल्ली, अनिल मैलागिरे, यादव आऊलवार, राजाबाई कांबळे, यमुनाबाई वाघमारे, बुध्याबाई, विठ्ठाबाई, महादाबाई, ईराबाई बत्तुलवार, रंजनाबाई, कमळबाई आणि इतर महिला, पुरुष भारी संख्यात उपस्थित होते यावेळी सोपान दंतुलवार ने सर्वाचें अभार व्यक्त केले आणि चहा – पाण करण्यात आले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here