महावितरण कागल उपविभागीय कार्यालयांमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न-उपकार्यकारी अभियंता प्रसाद दिवाण…

कोल्हापूर प्रतिनिधी-राजेंद्र ढाले
महावितरणच्या कागल उपविभागीय कार्यालय मध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला कागल शहर कार्यालयाच्या सहाय्यक अभियंता मठकरी मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहणाचे पूजन झाले श्रीफळ स्वरूप पवार यांच्याहस्ते वाढवण्यात आले.

ध्वजारोहण प्रभारी उपकार्यकारी अभियंता प्रसाद दिवाण यांच्या हस्ते करण्यात आला प्रजासत्ताक दिनानिमित्त व महावितरणच्या कामाबाबत मोलाचं मार्गदर्शन केले यावेळी उपकार्यकारी अभियंता गणेश पोवार व सर्वच शाखा अभियेते तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here